हरण्याची मालिका हरारेत संपली रे… हिंदुस्थानचे सहा पराभवांचे ग्रहण अखेर सुटले; मयंक, वैभवच्या झंझावाताचा झिम्बाब्वेला दणका

टी-20 वर्ल्ड कपची ट्रॉफी उंचावताना ज्या हातांवर संपूर्ण जगाने टाळ्यांचा वर्षाव केला होता, त्याच हिंदुस्थानी संघाच्या वाटय़ाला सलग सहा टी-20 सामन्यांतील पराभवाची कडू चव चाखावी लागली. आधी आयर्लंड आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या नॉनस्टॉप अपयशामुळे ‘विश्वविजेते’ या बिरुदाला जणू ग्रहण लागले होते. प्रत्येक पराभवानंतर एकच प्रश्न विचारला जात होता की जगज्जेत्या संघाची धार कुठे हरवली? पण हरारेच्या … Continue reading हरण्याची मालिका हरारेत संपली रे… हिंदुस्थानचे सहा पराभवांचे ग्रहण अखेर सुटले; मयंक, वैभवच्या झंझावाताचा झिम्बाब्वेला दणका