हिंदुस्थानचा वर्ल्ड कप विजयोत्सव कायम, महिलांनीही पाकिस्तानला चिरडले; स्मृती-दीप्तीची मॅचविनिंग कामगिरी

वर्ल्ड कप आणि पाकिस्तान हे समीकरण हिंदुस्थानसाठी नेहमीच ‘विजयाचं वरदान’ ठरलंय. इतिहास आणि कागदोपत्री आकडेवारी हेच ओरडून सांगत आलीय. वर्ल्ड कप 50 षटकांचा असो वा 20 षटकांचा, पुरुषांचा असो वा महिलांचा, वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानचीच ‘दादागिरी’ चालते. ताईगिरी चालते. रविवारी टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानच्या रणरागिणींनी हीच परंपरा पुन्हा एकदा दिमाखात जपली. स्मृती मानधनाच्या तडाखेबंद … Continue reading हिंदुस्थानचा वर्ल्ड कप विजयोत्सव कायम, महिलांनीही पाकिस्तानला चिरडले; स्मृती-दीप्तीची मॅचविनिंग कामगिरी