हाँगकाँगविरुद्धच्या एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हिंदुस्थानी फुटबॉलला पुन्हा एकदा प्रशासकीय वादाचा फटका बसला आहे. कोची येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सराव आणि पत्रकार परिषदेसाठी आलेल्या हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील आणि तीन खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला. जवळपास 10 वर्षांनंतर हिंदुस्थानी संघ कोचीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, गुरुवारी एक विचित्र परिस्थिती … Continue reading लाजिरवाणे! भाडं भरलं नाही म्हणून हिंदुस्थानी फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आणि खेळाडूंना मैदानात प्रवेश नाकारला, सुरक्षा रक्षकांनी गेटवरच रोखलं
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed