हिंदुस्थान-इंग्लंड पुन्हा भिडणार, पुढल्या वर्षी वन डे व टी-20 मालिकेचे आयोजन

पुढल्या मोसमातील इंग्लंड क्रिकेट संघाच्या मालिकांचे वेळापत्रकाची घोषणा यावेळी करण्यात आली.