आयर्लंडनंतर श्रेयस अय्यरच्या सेनेचे पराभवाचेच पाढे इंग्लंडमध्येही पाहायला मिळाले. हिंदुस्थानने 190 धावा करत इंग्लंडला कोंडीत पकडले होते. पण हिंदुस्थानसाठी 17 वे षटक धोक्याचे ठरले. इंग्लंडच्या विजयाच्या नायक ठरलेल्या जेकब बेथेलने या षटकात 29 धावा वेचत संघाचा विजय सुकर ठरला. बेथेलने यावेळी 46 चेंडूंत पाच चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 76 धावांची मॅचविनिंग खेळी साकारली आणि … Continue reading श्रेयससेनेचे पराभवाचेच पाढे; जेकब बेथेल इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार, हिंदुस्थानचा चार विकेट्सने पराभव
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed