ही दोस्ती तुटायची नाय… सीमावाद सुरू असतानाही हिंदुस्थानने नेपाळसोबत ‘मैत्री’ निभावली

चीनची फुस असल्याने नेपाळमधील कम्युनिस्ट सरकार सध्या हिंदुस्थानला डोळे वटारत आहे. नेपाळने नवीन नकाशा तयार करून हिंदुस्थानच्या भूभागावर दावा ठोकला. नेपाळने विनाकारण सीमावाद उकरून काढला असला तरी हिंदुस्थानने आपली मैत्री निभावत दोन्ही देश नैसर्गिक मित्र असल्याचे दाखवून दिले. या तणावाच्या काळात नेपाळने हिंदुस्थानपुढे मदतीसाठी हात पसरला आणि हिंदुस्थाननेही कोणतेही आढेवेढे न घेता नेपाळला मदत केली. … Continue reading ही दोस्ती तुटायची नाय… सीमावाद सुरू असतानाही हिंदुस्थानने नेपाळसोबत ‘मैत्री’ निभावली