टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पालघरच्या आयुषची ऐतिहासिक कामगिरी; सलग 4 ओव्हर्स मेडन टाकत रचला इतिहास

मुंबईच्या पालघर (बोईसर) येथील असलेला आयुष शुक्ला याने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सलग चार ओव्हर्स मेडन टाकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा आयुष हा आशियातील पहिला, तर जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. मंगोलियाविरुद्धच्या पात्रता सामन्यात हाँगकाँककडून खेळताना आयुषने ही ऐतिहासिक कामगिरी करत साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आपल्या 4 षटकांमध्ये 18 चेंडू … Continue reading टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पालघरच्या आयुषची ऐतिहासिक कामगिरी; सलग 4 ओव्हर्स मेडन टाकत रचला इतिहास