कोरोनावर हिंदुस्थानी संशोधक शोधणार लस, एस. एस. वासन यांचे महत्त्वपूर्ण संशोधन

चीनसह जगभरात हाहाकार माजविणाऱया ‘कोरोना’ व्हायरसवर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्र्ाज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. ऑस्ट्रेलियातील अनिवासी हिंदुस्थानी प्राध्यापक एस. एस. वासन यांनी आपण लस शोधण्याच्या अगदी जवळ गेल्याचा दावा केला आहे. वासन यांना लवकरात लवकर यश मिळाले तर ‘कोरोना’मुळे बाधित झालेल्या चीनमधील हजारो रुग्णांना जीवदान मिळणार आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आतापर्यंत 700 जणांचा मृत्यू झाला असून … Continue reading कोरोनावर हिंदुस्थानी संशोधक शोधणार लस, एस. एस. वासन यांचे महत्त्वपूर्ण संशोधन