Indian student attacked us : हिंदुस्थानी तरुणावर अमेरिकेत प्राणघातक हल्ला

अमेरीकेत एका हिंदुस्थानी विद्यार्थ्यांवर चार लोकांनी हल्ला केला आहे, हल्लेखोराने त्या विद्यार्थ्याचे डोके फोडले आणि त्याचा फोन खेचून घेतला. सध्या या घटनेचा व्हडिओ व्हायरल होत असून तरुणाने कृपया मला मदत करा पिडीत विद्यार्थ्याचे नाव सैयद मजाहिर अली असे आहे. त्याचे कुटुंब हैदराबाद येथे असते. एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मजाहिर हल्लेखोरापासून जीव वाचण्यासाठी रस्त्यावर धावताना दिसत … Continue reading Indian student attacked us : हिंदुस्थानी तरुणावर अमेरिकेत प्राणघातक हल्ला