ज्याला आधार दिला, त्यानेच काटा काढला; हिंदुस्थानी विद्यार्थ्याची अमेरिकेत निर्घृण हत्या

अमेरिकेतील जॉर्जियामध्ये आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेलेल्या एका हिंदुस्थानी मुलाची अमानुष हत्या करण्यात आली आहे. येथे एका बेघर व्यक्तीने त्या विद्यार्थ्याच्या डोक्यावर हातोड्याने वार करून त्याची हत्या केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. Indian student killed by homeless man in Georgia after sheltering him … Continue reading ज्याला आधार दिला, त्यानेच काटा काढला; हिंदुस्थानी विद्यार्थ्याची अमेरिकेत निर्घृण हत्या