CWG 2022 हिंदुस्थानच्या पोरी झुंजल्या, पण ‘सुवर्ण’ हुकले; थरारक लढतीत पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान

इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानला पराभव सहन करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेला सामना 9 धावांनी जिंकत ऑस्ट्रेलियाने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली, तर हिंदुस्थानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कॉमनवेल्थ गेम्समध्ये पहिल्यांदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेत रविवारी हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आमनेसामने … Continue reading CWG 2022 हिंदुस्थानच्या पोरी झुंजल्या, पण ‘सुवर्ण’ हुकले; थरारक लढतीत पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान