“आम्ही महिला विरोधी नाही; 2023 च्या घटनादुरुस्तीला एकमताने पाठिंबा दिला, पण…”, सीमांकन विधेयकावरून मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

केंद्र सरकारला देशाच्या राज्यघटनेची रचना बदलायची असून त्यांना सर्व कार्यकारी अधिकारी स्वत:च्या हातात घ्यायचे आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. सीमांकन विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदे (सुधारणा) विधेयकाबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते संसदेच्या आवारामध्ये उत्तर देत होते. यावेळी त्यांनी आम्ही महिला आरक्षणाविरोधात नसल्याचेही स्पष्ट केले. महिला … Continue reading “आम्ही महिला विरोधी नाही; 2023 च्या घटनादुरुस्तीला एकमताने पाठिंबा दिला, पण…”, सीमांकन विधेयकावरून मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल