… तर अर्ध्या सिझनपर्यंत ‘टॉप’वर असणारा दिल्लीचा संघ IPL मधून बाहेर होणार, असं आहे गणित

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) स्पर्धेचा रोमांच दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करत प्ले ऑफ मध्ये प्रवेश केला. प्ले ऑफ मध्ये प्रवेश करणारा मुंबई पहिला संघ ठरला असून इतर 3 जागांसाठी चुरस कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स … Continue reading … तर अर्ध्या सिझनपर्यंत ‘टॉप’वर असणारा दिल्लीचा संघ IPL मधून बाहेर होणार, असं आहे गणित