IPL 2020 – दिल्ली ‘कॅपिटल्स’साठी तरुणांची फौज ‘गेमचेंजर’ ठरणार, अय्यरचा गेम पुन्हा चालणार

>> गणेश पुराणिक | मुंबई दिल्लीच्या संघाने ‘डेयरडेविल्स’ नाव बदलून दिल्ली ‘कॅपिटल्स’ (Delhi Capitals) केले, मात्र नावासोबत दिल्लीचे नशीब यंदा बदलेल का हे पाहणे औत्सुक्याचे आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्लीला आजपर्यंत ट्रॉफीवर नाव कोरता आलेले नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीच्या संघात तरुण खेळाडूंची फौज आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, शिखर धवन, … Continue reading IPL 2020 – दिल्ली ‘कॅपिटल्स’साठी तरुणांची फौज ‘गेमचेंजर’ ठरणार, अय्यरचा गेम पुन्हा चालणार