IPL 2020 – पडीकलचे पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक; धवन, वॉर्नरला दिला ‘धोबीपछाड’

‘ इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत सोमवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) संघात सामना रंगला. विराट कोहलीच्या आरसीबीने हैद्राबाद संघाचा 10 धावांनी पराभव केला. या लढतीत नवखा खेळाडू देवदत्त पडीकल चमकला. पदार्पणाचा सामाना खेळणाऱ्या पडीकलने दमदार अर्धशकत ठोकले. सलामीला उतरलेल्या देवदत्त पडीकल याने हैद्राबादच्या गोलंदाजांची धुलाई करत ऍरोन फिंचसोबत मिळून 90 धावांची … Continue reading IPL 2020 – पडीकलचे पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक; धवन, वॉर्नरला दिला ‘धोबीपछाड’