IPL 2020 – पहिलीच मॅच अन डू प्लेसिसचा सुपर कॅच, तुम्ही पाहिलात का?

इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सुरुवात झाली असून पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज असा रंगला. ही लढत चेन्नईने 5 विकेट्सने जिंकली आणि विजयाने सुरुवात केली. या लढतीत चेन्नईचा खेळाडू फाफ डू प्लेसिस याने जबरदस्त कॅच घेतला. त्याचीच चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. वयाच्या 36 व्या वर्षीही त्याची चपळता पाहून प्रेक्षक अवाक झाले … Continue reading IPL 2020 – पहिलीच मॅच अन डू प्लेसिसचा सुपर कॅच, तुम्ही पाहिलात का?