IPL 2020 – राजस्थानचे ‘रॉयल’ दिवस पुन्हा येतील का? दिग्गज खेळाडूंच्या सहभागावर सवाल

>> गणेश पुराणिक | मुंबई आयपीएलच्या पहिल्याच मोसमात अनोळखी चेहऱ्यांसह ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला अनपेक्षितपणे विजेतेपद मिळवून दिले. मात्र पहिल्या विजेतेपदानंतर राजस्थानच्या संघाला घरघर लागली. प्रत्येक सीझनमध्ये राजस्थानचा संघ विजयासाठी झुंजताना दिसला. मात्र पदरी काहीच पडले नाही. यंदा संघाची कमान स्टीव्ह स्मिथच्या हाती असून इतर ऑस्ट्रेलिया कर्णधारांप्रमाणे तो … Continue reading IPL 2020 – राजस्थानचे ‘रॉयल’ दिवस पुन्हा येतील का? दिग्गज खेळाडूंच्या सहभागावर सवाल