IPL 2020 – रोहित शर्माचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा खेळाडू

यूएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत पाचव्या लढतीत मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 49 धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 195 धावा उभारल्या. यात कर्णधार रोहित शर्मा याने 80 धावांचे योगदान दिले. त्याला सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांनी चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल कोलकाताचा संघ 146 धावा करू शकला. Photo story – … Continue reading IPL 2020 – रोहित शर्माचे अनोखे ‘द्विशतक’, अशी कामगिरी करणारा फक्त चौथा खेळाडू