IPL 2024 – गुजरातचे आज दिल्लीपुढे आव्हान

गेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजयरथ रोखल्यामुळे गुजरात टायटन्सचे मनोधैर्य कमालीचे उंचावले आहे. दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्सचा धुव्वा उडवून दिल्ली कॅपिटल्सचा संघही विजयाच्या मार्गावर परतला आहे. त्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या या दोन्ही संघांत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक दमदार आणि जोरदार झुंज पाहायला मिळणार आहे. गुजरातला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होणार असल्याने दिल्लीपुढे यजमानांचेच पारडे किंचित जड … Continue reading IPL 2024 – गुजरातचे आज दिल्लीपुढे आव्हान