IPL 2024 – चेन्नईचा विजयी धमाका सुरू, आरसीबीचा 6 विकेट राखून केला पराभव

आयपीएलच्या धमाकेदार सलामीच्या लढतीत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जने आपली विजयी मालिका कायम राखताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (आरसीबी) 8 चेंडू आणि 6 विकेटनी सहज पराभव केला. शिवम दुबे आणि रवींद्र जाडेजाच्या झंझावाती भागीने चेन्नईच्या सुपर विजयावर 19व्या षटकात शिक्कामोर्तब केले. अनुज रावत आणि दिनेश कार्तिकच्या 95 धावांच्या झुंजार आणि झंझावाती भागीच्या जोरावर आरसीबीने चेन्नईसमोर 174 धावांचे … Continue reading IPL 2024 – चेन्नईचा विजयी धमाका सुरू, आरसीबीचा 6 विकेट राखून केला पराभव