चेन्नई-बंगळुरू लढतीने आयपीएलचा धमाका, महेंद्रसिंग धोनी अन् विराट कोहली लढतीचे मुख्य आकर्षण

लक्ष्मीचा वरदहस्त लाभलेल्या आणि क्रिकेटविश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आयपीएलने यंदा झोकात सतराव्या वर्षात पदार्पण केलेय. या बहुचर्चित लीगच्या तुफान फटकेबाजीला आजपासून सुरुवात होतेय. तब्बल पाचवेळा आयपीएलचा करंडक जिंकणारा गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि पहिल्या जेतेपदाच्या प्रतीक्षेत असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेन्नईच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर उद्घाटनाची लढत रंगणार आहे. विक्रमी सहाव्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर नाव कोरण्याच्या इराद्याने … Continue reading चेन्नई-बंगळुरू लढतीने आयपीएलचा धमाका, महेंद्रसिंग धोनी अन् विराट कोहली लढतीचे मुख्य आकर्षण