IPL 2024 – इम्पॅक्ट प्लेअरचे बारा वाजणार; रोहित, बुमराच्या टीकेनंतर बीसीसीआयचा पुनर्विचार

आयपीएलमध्ये गेल्या मोसमात बारावा खेळाडू म्हणून ‘इम्पॅक्ट प्लेअर’ चा नवा प्रयोग सुरू करण्यात आला होता. आधी या प्रयोगाबद्दल सारेच गप्प होते, पण या बाराव्या प्लेअरचा आयपीएलवर जबरदस्त इम्पॅक्ट पडत असून 200 धावांचे टार्गेटदेखील खुजे वाटू लागलेय. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांनी या नियमावर जोरदार टीका केली होती. … Continue reading IPL 2024 – इम्पॅक्ट प्लेअरचे बारा वाजणार; रोहित, बुमराच्या टीकेनंतर बीसीसीआयचा पुनर्विचार