IPL 2024 – ‘जॉस’ लढला आणि जिंकला! कोलकाताचा पराभव करत राजस्थान दोन विकेटने विजयी

जॉस बटलरच्या तुफानी खेळीने अशक्य वाटणारा विजय राजस्थानच्या पारड्यात पडला आणि 224 धावांचे आव्हान यशस्वीरित्या पूर्ण झाले. 60 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने शतक ठोकत 107 धावांची तुफान खेळी बटलरने केली आणि अवघ्या दोन विकेटने राजस्थानचा विजय झाला. एका बाजूने विकेट पडत असताना बटलरची संयमी खेळी महत्वपूर्ण ठरली. यशस्वी जयसवाल (19), संजू सॅमसन … Continue reading IPL 2024 – ‘जॉस’ लढला आणि जिंकला! कोलकाताचा पराभव करत राजस्थान दोन विकेटने विजयी