बंगळुरूचा खेळ खल्लास; सलग सहाव्या पराभवाची नामुष्की, आयपीएलमध्ये बाद होणारा पहिला संघ

शेवटच्या षटकात विजयासाठी 21 धावांची गरज असताना कर्ण शर्माने मिचेल स्टार्क चार चेंडूंत ठोकलेल्या 3 षटकारांनी सामना बंगळुरूच्या बाजूने झुकला होता. पण पाचव्या चेंडूवर शर्माचा अप्रतिम झेल स्टार्कनेच टिपत सामन्याला कलाटणी दिली. मग एका चेंडूवर तीन धावांची गरज असताना लॉकी फर्ग्युसनने फटका मारून जिवाच्या आकांताने धावत सुटला. क्षेत्ररक्षक पॉमी बांगवाने थ्रोही   स्टम्पच्या दिशेने नव्हता, पण … Continue reading बंगळुरूचा खेळ खल्लास; सलग सहाव्या पराभवाची नामुष्की, आयपीएलमध्ये बाद होणारा पहिला संघ