IPL 2024 : प्ले ऑफ नव्हे 100 मीटर धावण्याची शर्यत

आयपीएलच्या प्ले ऑफचा क्लायमॅक्स जवळ आलाय, पण कोलकातावगळता एकाही संघाचे स्थान निश्चित नाही. प्ले ऑफच्या तीन स्थानांसाठी पाच संघांच्या या शर्यतीला 100 मीटर धावण्याच्या शर्यतीचा थरार प्राप्त झालाय. बहुधा साखळीच्या शर्यतीनंतर सर्वच संघांचे गुण समान होण्याची शक्यता आहे आणि अव्वल चार संघांचा फैसला नेट रनरेटने लागणार आहे. सेम टू सेम 100 मीटर शर्यतीसारखा. कोणता तरी … Continue reading IPL 2024 : प्ले ऑफ नव्हे 100 मीटर धावण्याची शर्यत