पराभवाचा मास संपला! एक महिना आणि पराभवाच्या षटकारानंतर बंगळुरूचा विजय

आयपीएलच्या सतराव्या मोसमात पराभवाच्या षटकारानंतर बंगळुरूचा पराभवाचा मास अखेर संपला. बंगळुरूने विराट कोहली आणि रजत पाटीदारच्या संथ-वेगवान अर्धशतकामुळे हैदराबादसमोर 207 धावांचे आव्हान ठेवले होते आणि या आव्हानाचा पाठलाग करताना पाच षटकांत हैदराबादचे वादळ शांत झाल्यामुळे बंगळुरूने बरोबर एक महिन्यानंतर 35 धावांनी विजय नोंदवला. हैदराबादला त्यांच्या घरात हरवणारा बंगळुरू पहिला संघ ठरला आहे. आज विराट कोहलीच्या … Continue reading पराभवाचा मास संपला! एक महिना आणि पराभवाच्या षटकारानंतर बंगळुरूचा विजय