IPL 2025 – चेपॉकवर पंजाबच ‘किंग’, थाटात सामना जिंकला; पण BCCI नं चूक पकडली अन् श्रेयस अय्यरला भूर्दंड बसला

इंडियन प्रीमियर लीगमध्ये बुधवारी दोन किंग्ज आमनेसामने आले होते. चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जमध्ये सामना रंगला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढतीत पंजाबने 4 विकेट्सने विजय मिळवला आणि चेन्नईने यंदाच्या हंगामातून गाशा गुंडाळला. पंजाबचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल याने हॅटट्रिक घेतली, तर कर्णधार श्रेयस अय्यर याने 72 धावांची मॅचविनिंग खेळी केली. मात्र या लढतीत … Continue reading IPL 2025 – चेपॉकवर पंजाबच ‘किंग’, थाटात सामना जिंकला; पण BCCI नं चूक पकडली अन् श्रेयस अय्यरला भूर्दंड बसला