IPL 2026 – हैदराबादचा ‘यलो आर्मी’ला दे धक्का; शेवटच्या षटकात चेन्नईवर थरारक विजय

इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात कमकुवत गोलंदाजीचे लेबल लागलेल्या सनरायझर्स हैदराबादने शनिवारी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आपली ताकद दाखवून दिली. घरच्या मैदानावर सीएसके… सीएसके…. अशा गगनभेदी गर्जना घुमत असतानाही हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि चेन्नई सुपर किंग्सचा 10 धावांनी थरारक पराभव केला. हैदराबादने 195 धावांचा बचाव करताना चेन्नईला 184 धावांत रोखले आणि यंदाच्या हंगामातील तिसऱ्या … Continue reading IPL 2026 – हैदराबादचा ‘यलो आर्मी’ला दे धक्का; शेवटच्या षटकात चेन्नईवर थरारक विजय