IPL 2026 – चूक झाल्याचे मान्य करा अन् ‘त्या’ खेळाडूला बाकावर बसवा, वीरेंद्र सेहवागने KKR ला झापलं

इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या हंगामामध्ये तीन वेळच्या विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सची आतापर्यंतची कामगिरी सुमार राहिली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताच्या संघाला यंदा विजयाचे खातेही उघडता आलेले नाही. कोलकाताने पाच सामने खेळले असून चार सामन्यात पराभव स्वीकारला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. मंगळवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध झालेल्या पराभमुळे कोलकाताचा संघ गुणतालिकेत तळाला … Continue reading IPL 2026 – चूक झाल्याचे मान्य करा अन् ‘त्या’ खेळाडूला बाकावर बसवा, वीरेंद्र सेहवागने KKR ला झापलं