IPL 2026 – विदर्भाच्या पोट्ट्याचा ड्रीम डेब्यू; एकाच षटकात 3 फलंदाजांना शून्यावर बाद करणारा मराठमोळा प्रफुल हिंगे कोण आहे?

इंडियन प्रीमियर लीगमध्ये पदार्पणाच्या लढतीत तीन फलंदाजांना शून्यावर बाद करणाऱ्या मराठमोळ्या प्रफुल हिंगे याची सध्या क्रीडाविश्वात जोरदार चर्चा रंगली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या प्रफुल हिंगे यांने राजस्थान रॉयल्सची आघाडीची फळी कापून काढली. भल्याभल्या गोलंदाजांचा समाचार घेणारा वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि हुआन ड्रे प्रटोरियस या तिघांना प्रफुलने आपल्या जाळ्यात अडकवले. प्रफुलने तिघांनाही भोपळाही फोडू … Continue reading IPL 2026 – विदर्भाच्या पोट्ट्याचा ड्रीम डेब्यू; एकाच षटकात 3 फलंदाजांना शून्यावर बाद करणारा मराठमोळा प्रफुल हिंगे कोण आहे?