आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला असून इराण आणि अमेरिकेतील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. अमेरिकन सैन्याने बुधवारी पहाटे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील केशम बेटावर मोठे हल्ले केले. या हल्ल्यामुळे इराणची चांगलीच सटकली असून इराणने बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. केशम बेटांवर केलेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे इराणच्या सशस्त्र … Continue reading आखातात युद्धाचा भडका! ‘केशम’ बेटावरील हल्ल्यानंतर इराणची सटकली; कुवेत, बहरीनमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed