LPG Crisis – देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती साठा आहे? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाने जगभरात कच्चे तेल आणि नैसर्गिल वायूची कमतरता निर्माण झाली आहे. हिंदुस्थानवरही याचा परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती साठा आहे? याची महिती केंद्र सरकारने दिली आहे. केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरवठा नियंत्रणात आहे. देशात सध्या ६० दिवसांचा साठा उपलब्ध आहे. सरकारने … Continue reading LPG Crisis – देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती साठा आहे? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती