इराण हटायला तयार नाही, दुसऱ्या फेरीच्या चर्चेला नकार

अमेरिकेसोबत इस्लामाबादमध्ये होऊ घातलेल्या दुसऱया फेरीच्या चर्चेला इराणने आज स्पष्ट नकार दिला. अमेरिकेच्या अवाजवी आणि अवास्तव अपेक्षा, सतत बदलणारी भूमिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या परस्परविरोधी वक्तव्याचा हवाला देत इराणने हा निर्णय घेतला. ‘अण्वस्त्र कार्यक्रम आणि होर्मुझच्या मुद्दय़ावरून आम्ही तसूभरही मागे हटणार नाही. आमच्या अधिकारांवर मर्यादा घालणारे ट्रम्प कोण,’ असा खडा सवालही इराणने केला. इराण व … Continue reading इराण हटायला तयार नाही, दुसऱ्या फेरीच्या चर्चेला नकार