इराणकडून माझ्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा खळबळजनक दावा

इराणने आपल्या एका मुलाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा अत्यंत खळबळजनक आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला आहे. या दाव्यामुळे आखातातील संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे. इस्रायलच्या ‘चॅनेल 14’ या वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरून दिलेल्या मुलाखतीत बोलताना बेंजामिन नेतन्याहू यांनी हा दावा केला. एक अत्यंत गंभीर आणि कल्पनेपलिकडची गोष्ट घडली … Continue reading इराणकडून माझ्या मुलाच्या हत्येचा प्रयत्न, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा खळबळजनक दावा