इराण-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र, 10 लाखांहून अधिक सैनिक सज्ज; तणाव शिगेला
इराण आणि अमेरिकेमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असून संभाव्य भूप्रदेशीय युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठी लष्करी तयारी सुरू केली आहे. इराणमधील भरती केंद्रांवर तरुण स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याची माहिती समोर आली आहे. तेहरानस्थित ‘तस्नीम’ वृत्तसंस्थेने लष्करी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, इराणने 10 लाखांहून अधिक ग्राउंड फायटर्सची संघटना केली असून हे सैनिक लढाईसाठी पूर्णपणे तयार आहेत. … Continue reading इराण-अमेरिका संघर्ष आणखी तीव्र, 10 लाखांहून अधिक सैनिक सज्ज; तणाव शिगेला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed