Iran War – आम्ही इराणचे तेल तर घेऊच, पण खार्ग बेटही ताब्यात घेणार; ट्रम्पची इराणला धमकी

मध्य पूर्वेतील युद्धात आता दिवसागणिक नवनवीन घडामोडी घडत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता पुन्हा इराणला धमकी दिली आहे. ते म्हणाले, आम्ही इराणचे तेल तर घेऊच, पण खार्ग बेटही ताब्यात घेणार आहे असे ट्रम्प यांनी फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले, “खरं सांगायचं तर, इराणचं तेल मिळवणं ही माझी सर्वात आवडती गोष्ट आहे.” रविवारी … Continue reading Iran War – आम्ही इराणचे तेल तर घेऊच, पण खार्ग बेटही ताब्यात घेणार; ट्रम्पची इराणला धमकी