पिक्चर अभी बाकी है! पर्शियन आखातातील व्हिडीओ शेअर करत इराणचा अमेरिकेला बॉलिवूड स्टाईल इशारा

इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात गेल्या दीड महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. प्रचंड वित्तहानी आणि मनुष्यहानी झाल्यानंतर इराण-अमेरिकेमध्ये 14 दिवसांचा युद्धविराम झाला. युद्धविरामानंतर दोन्ही देशांमध्ये पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे शांतता चर्चा झाली. मात्र ही चर्चा फिस्कटली आणि तणाव पुन्हा वाढू लागला. चर्चा निष्फळ ठरल्याने अमेरिकेने इराणची कोंडी करत होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी केली. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी … Continue reading पिक्चर अभी बाकी है! पर्शियन आखातातील व्हिडीओ शेअर करत इराणचा अमेरिकेला बॉलिवूड स्टाईल इशारा