नरक यातना भोगाव्या लागतील; अमेरिका आणि आखाती देशांना इराणचा थेट इशारा, कुवेत-बहरीनमधील लष्करी तळांवर हल्ला

आखातामध्ये पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमले आहेत. शांतता करारानंतरही इराण आणि अमेरिकेतील संघर्ष कमी होणअयाचे नाव नाही. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत जाणाऱ्या मालवाहू जहाजावर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले केले. आता याला प्रत्युत्तर म्हणून इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने रविवारी पहाटे कुवेत आणि बहरीन येथील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे भीषण हल्ला केला. ‘इंडिया … Continue reading नरक यातना भोगाव्या लागतील; अमेरिका आणि आखाती देशांना इराणचा थेट इशारा, कुवेत-बहरीनमधील लष्करी तळांवर हल्ला