मुळा गरम आहे की थंड? हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला खूप साऱ्या पालेभाज्या बाजारात दिसू लागतात. यापैकी एक म्हणजे मुळा. आयुर्वेदानुसार मुळ्याचे स्वरूप काळानुसार बदलते. मुळा सकाळी खाल्ल्यास उष्ण मानला जातो. म्हणूनच हिवाळ्यात बहुतांशी लोक आहारामध्ये मुळ्याचा वापर आवर्जून करतात. संध्याकाळी किंवा रात्री कच्चा मुळा खाणे टाळावे. मुळा पाण्याने समृद्ध असतो आणि त्यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात. … Continue reading मुळा गरम आहे की थंड? हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे