बदलत्या हवामानात ताप-खोकल्याचा धोका वाढतोय? कोणते आयुर्वेदिक काढे उपयुक्त आहेत जाणून घ्या

वातावरण बदलाचा सर्वात मोठा परिणाम हा आपल्या तब्येतीवर होतो. म्हणूनच वातावरण बदलल्यानंतर आपण आपल्या आहारातही योग्य तो बदल करणे खूप गरजेचे आहे. पावसाळ्यामध्ये आपल्या खाण्या पिण्याच्या सवयींमध्ये बदल करणे हे खूप गरजेचे आहे. पावसाळ्यात कोणताही जंतूसंसर्ग हा पटकन बळावतो आणि लागणही लागते. त्यामुळेच पावसाळ्यात आपल्या खाण्याकडे लक्ष देणे हे फार गरजेचे आहे. पावसाळ्यात वातावरणात गारवा … Continue reading बदलत्या हवामानात ताप-खोकल्याचा धोका वाढतोय? कोणते आयुर्वेदिक काढे उपयुक्त आहेत जाणून घ्या