इशांत शर्माची ‘शंभरी’, शहांच्या हस्ते स्पेशल कॅप; तर राष्ट्रपतींनी दिले स्मृति चिन्ह

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने नवीन माइलस्टोन गाठला आहे. हिंदुस्थानकडून 100 कसोटी सामने खेळणारा इशांत दुसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानात उतरताच त्याच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली. हिंदुस्थानकडून कसोटी क्रिकेटमध्ये 100 सामने खेळणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरला. इशांत शर्मा याच्या आधी फक्त कपिल देव यांनी अशी … Continue reading इशांत शर्माची ‘शंभरी’, शहांच्या हस्ते स्पेशल कॅप; तर राष्ट्रपतींनी दिले स्मृति चिन्ह