इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडताच आकाशात विमानांचे ट्रॅफिक जॅम, जगभरातील एअरलाईन्सनी बदलले मार्ग

इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय हवाई मार्गात एकच खळबळ उडाली आहे. फ्लाईटरडार 24 ने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानुसार हवाई मार्गावरचा आपला मार्ग बदलण्यासाठी विमानांचा गोंधळ उडाला आहे. इराणवरून जाणाऱ्या विमानांनी आपले मार्ग बदलायला सुरूवात केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक विमानांनी इराणच्या हद्दीतून बाहेर जायला सुरूवात केली आहे. युद्ध फक्त जमिनीशी संबंधित … Continue reading इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडताच आकाशात विमानांचे ट्रॅफिक जॅम, जगभरातील एअरलाईन्सनी बदलले मार्ग