चंद्रावर उमटले अशोकस्तंभ आणि ‘इस्रो’ लोगोचे ठसे; 26 किलोचे प्रज्ञान रोव्हर बाहेर आले

‘चांद्रयान-3’च्या लँडरमधून सहाचाकी आणि 26 किलो वजनाचे प्रज्ञान रोव्हर यशस्वीपणे बाहेर आले. याचा पहिला व्हिडीओ ‘इस्रो’ने शुक्रवारी एक्सवरून (ट्विटर) शेअर केला आहे. प्रज्ञान रोव्हरने गुरुवारी चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारणे सुरू केले होते. लँडिंगच्या 14 तासांनंतर गुरुवारी सकाळी इस्रोने रोव्हर बाहेर आल्याचे सांगितले. इस्रोचे विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्रावर उतरले. … Continue reading चंद्रावर उमटले अशोकस्तंभ आणि ‘इस्रो’ लोगोचे ठसे; 26 किलोचे प्रज्ञान रोव्हर बाहेर आले