हिंदुस्थानच्या महिला नेमबाज इशा सिंग आणि मनू भाकर यांनी चीनमधील हांगझू येथे सुरू असलेल्या ISSF World Cup मध्ये धडाकेबाज कामगिरी केली आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात इशा सिंगने सूवर्ण पदक पटकावले, तर मनू भाकरने कांस्य पदकावर मोहोर उमटवली. अंतिम फेरीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत इशा सिंगने 40 लक्ष्यांसह दणक्यात सुवर्ण पदक पटकावले तर मनूने 28 … Continue reading ISSF World Cup – हिंदुस्थानच्या महिला नेमबाजांची चमकदार कामगिरी; इशा सिंगने सुवर्ण, तर मनू भाकरने पटकावलं कांस्य पदक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed