IT मधील ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे केले 8 लाख, वर्षभरात 837 टक्के रिटर्न
शेअर मार्केट सध्या प्रचंड तेजीत असून गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने 53 हजारांची पातळीही ओलांडली होती. मात्र गुरुवारी आणि शुक्रवारी बाजार मंदित गेला. असे असले तरी गेल्या वर्षभरामध्ये अनेक शेअर्सने गुंतवणूकदारांना प्रचंड फायदा मिळवून दिला आहे. यातील एक शेअर म्हणजे सुबेक्स. आयटी स्टॉक सुबेक्स (Subex)ने वर्षभरात गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. बंगळुरु येथील या सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअरचा भाव … Continue reading IT मधील ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे केले 8 लाख, वर्षभरात 837 टक्के रिटर्न
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed