Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश कमांडरसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील सुरक्षा दलांनी ऑपरेशन त्राशी-१ अंतर्गत दोन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी संघटनेशी संबंधित जैश-ए-मोहम्मदचा टॉप कमांडर सैफुल्लाह होता. चकमकीदरम्यान दहशतवाद्यांकडून दोन AK-47 रायफल आणि इतर दहशतवादी साहित्य जप्त करण्यात आले. किश्तवाड जिल्ह्यातील सुरक्षा दलांनी ऑपरेशन त्राशी-१ अंतर्गत दहशतवाद्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. रविवारी झालेल्या कारवाईदरम्यान तीन … Continue reading Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश कमांडरसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान