#JharkhandResults दीड वर्षात भाजपने महाराष्ट्रासह 7 राज्य गमावली

झारखंड विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून काँग्रेस, जेएमएम आणि राजद आघाडीने बहुमतापर्यंत मजल मारली आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या काही तासांमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. सुरुवातीला दोन्ही पक्ष समान जागांवर आघाडीवर होते, मात्र काँग्रेसने मुसंडी मारत दुपारपर्यंत बहुमताच्या आकड्यापर्यंत मजल मारली. दुपारी तीन वाजेपर्यंत काँग्रेस आणि मित्रपक्ष 42 जागांवर आघाडीवर तर भाजप 28 जागांवर … Continue reading #JharkhandResults दीड वर्षात भाजपने महाराष्ट्रासह 7 राज्य गमावली