जियो गिगा फायबर ग्राहकांना मिळणार मोफत एलईडी टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स

सामना ऑनलाई । मुंबई बहुप्रतिक्षित जियो फायबगर सेवा पाच सप्टेंबरपासून ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. तसेच जियो सेट टॉप बॉक्स लाँच करणार असून जियो एअवर प्लानच्या माध्यमातून ग्राहकांना मोफत एलईडी टीव्ही मिळणार आहेत अशी रिलायन्स उद्योगसमुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली. आज मुंबईत रिलायन्स उद्योगसमुहाची 42 वी वार्षिक सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अंबानी बोलत … Continue reading जियो गिगा फायबर ग्राहकांना मिळणार मोफत एलईडी टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स