जियोचा डॅमेज कंट्रोल, युझर्जना 30 मिनिटांचा फ्री टॉकटाईम

आऊटगोईंग कॉलसाठी जियोने प्रतिमिनिट सहा पैसे आकारण्याची घोषणा केली. त्यामुळे जियोच्या ग्राहकांमध्ये नाराजी पसरली होती.