… तर तुम्हाला कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागणार नाही, जिओची मोठी घोषणा

दिवाळीच्या तोंडावर रिलायन्स जिओने ग्राहकांना बुधवारी मोठा दणका दिला. जिओ व्यतिरिक्त इतर नेटवर्कवर (एअरटेल, व्होडाफोन) कॉल करण्यासाठी आता जिओ ग्राहकांनाकडून पैसे वसूल करणार आहे. प्रत्येक मिनिटासाठी जिओ ग्राहकाकडून 6 पैसे वसूल करणार आहे. यामुळे ग्राहकांना मोठा धक्का बसला होता. आधी जिओसह इतर नेटवर्कवरही फुकटात कॉल करण्याची लाईफटाईम सुविधा जिओने दिली होती. परंतु नियमानुसार आता पैसे … Continue reading … तर तुम्हाला कॉलिंगसाठी पैसे द्यावे लागणार नाही, जिओची मोठी घोषणा